शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

सरकारने खाण व्यवसाय चालवावा

By admin | Updated: December 22, 2015 01:30 IST

जन्माला घातलेल्या मगोच्या अजस्र सिंहाला कमकुवत केलेले आहे. सिंह भाजपमयच केलेला आहे.

(पान १ वरून) जन्माला घातलेल्या मगोच्या अजस्र सिंहाला कमकुवत केलेले आहे. सिंह भाजपमयच केलेला आहे. भाऊसाहेबांचा पक्ष चालवणाऱ्या मंत्री ढवळीकरांनी सामान्य जनतेचा कळवळा असल्यास आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. फक्त लाल दिव्यांच्या गाडीसाठी काँग्रेस किंवा भाजपच्याच गोटात राहून राजकारण करू नये. अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने आंदोलन पुकारल्यापासून भाजपने हे आंदोलन फक्त फिरवत ठेवण्याचे काम केले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते त्याचबरोबर अपक्ष आमदारांनी आंदोलनास पाठिंबा दिल्यानंतर भाजपचे धाबे दणाणले. ते म्हणाले, सेसा कंपनीचे एक अधिकारी अनिरुध्द जोशी हे खाणकाम बंद करण्याची धमकी देत आहेत. मात्र, जोशी यांनी गोव्यातील जमीन त्यांच्या वाडवडिलांची नसल्याचे भान ठेवावे. खाण व्यवसाय सेसा कंपनीने सुरू केलेला नाही याची जाणीवही त्यांनी ठेवण्याची गरज आहे. गोव्यातील खाण व्यवसाय चालवण्यास गोमंतकीय समर्थ असून बहुतांश ट्रकमालकही सेसा कंपनीचे भागधारक आहेत. त्यामुळे सेसा बंद करण्याचा निर्णय एकटे अनिरुध्द जोशी घेऊ शकत नाहीत. सेसा कंपनी सरकारवर दबाव आणण्यासाठी खाणकाम बंद पाडण्याची धमकी देत आहे. मात्र, ही धमकी त्यांना महागात पडेल, असा इशाराही गावस यांनी या वेळी दिला. तसेच जोपर्यंत खनिज वाहतुकीसाठी रास्त दर मिळत नाही, तोपर्यंत अखिल गोवा ट्रकमालक संघटना आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)