पणजी : सडा येथील तुरुंगात असलेले नुवेचे आमदार मिकी पाशेको यांना विधानसभा अधिवेशनासाठी पॅरोलवर मुक्त करण्यास सरकार अनुकूल आहे; पण पाशेको यांचा विषय सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. पाशेको यांची पॅरोलवर सुटका केली जावी, अशी मागणी भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी जाहीरपणे केली आहे. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनीही आपण त्याच मताचे आहोत, असे स्पष्ट (पान २ वर)
मिकींना पॅरोलसाठी सरकार अनुकूल; पण...
By admin | Updated: July 30, 2015 02:10 IST