शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

अण्णांशी आजही चांगले संबंध : केजरीवाल

By admin | Updated: January 9, 2017 04:24 IST

अण्णा हजारे यांचा मी आजही पूर्ण आदर करतो. माझे त्यांच्याशी संबंध चांगले असून माझा अधूनमधून त्यांच्याशी संवादही होत असतो

सद्गुरू पाटील / पणजीअण्णा हजारे यांचा मी आजही पूर्ण आदर करतो. माझे त्यांच्याशी संबंध चांगले असून माझा अधूनमधून त्यांच्याशी संवादही होत असतो, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गोवा विधानसभेच्या ४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत सर्व ४० जागा आप लढवत आहे. त्यातील तीसहून अधिक उमेदवार आपने जाहीरही केले आहेत. आपच्या प्रचारासाठी केजरीवाल शनिवारी गोव्यात आले होते. रविवारी राजधानी पणजीपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या करंजाळे येथे लोकमतशी संवाद साधला.भाजपाकडे प्रचंड पैसा आहे. पण आमच्याकडे प्रामाणिकपणा आहे. गोवा व अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपा साठवून ठेवलेला पैसा खर्च करील. मात्र मतदार आम्हालाच मते देतील, असा विश्वासही केजरीवाल यांनी या वेळी व्यक्त केला.दरम्यान, आप सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील बेरोजगार युवकांना दरमहा पाच हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता देऊ, असे केजरीवाल यांनी जाहीर केले. शासकीय भ्रष्टाचार संपला की, अशा योजनांसाठी सहज पैसा राहील, असेही ते म्हणाले.