शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याला खास दर्जा अशक्य

By admin | Updated: March 3, 2016 03:08 IST

पणजी : गोव्याला घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जा देणे अशक्य असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत खासदार शांताराम नाईक यांच्या

पणजी : गोव्याला घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जा देणे अशक्य असल्याचे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राज्यसभेत खासदार शांताराम नाईक यांच्या प्रश्नावर लेखी स्पष्ट केले आहे. खास दर्जासाठी राज्य सरकारने काही लेखी प्रस्ताव दिला आहे का किंवा घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जा द्यावा, अशी मागणी केली आहे का, असा प्रश्न शांताराम यांनी केला होता. त्यावर मे २0१३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून मिझोरम, हिमाचल प्रदेश व उत्तरांचलच्या धर्तीवर घटनेच्या कलम ३७१ अन्वये खास दर्जाची मागणी केली होती. राज्यातील जमिनी शाबूत ठेवण्यासाठी खास दर्जा मागितला होता, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. कलम ३७१ अन्वये १२ राज्यांना खास तरतुदी लागू केलेल्या आहेत, अशी माहितीही मंत्र्यांनी एका प्रश्नावर दिलेली आहे. गोवा वगळता अन्य कोणत्याही राज्याने खास दर्जाची मागणी केलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)