शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याची सत्ता ‘बिंदी’सारखी - अमित शहा

By admin | Updated: April 10, 2017 03:47 IST

एखाद्या कन्येच्या कपाळावर बिंदी लावल्यास ती शोभून दिसते, त्याचप्रमाणे देशाच्या राजकारणात शोभा आणण्यासाठी

पणजी : एखाद्या कन्येच्या कपाळावर बिंदी लावल्यास ती शोभून दिसते, त्याचप्रमाणे देशाच्या राजकारणात शोभा आणण्यासाठी गोव्याच्या सत्तेची बिंदी मिळवणे भाजपाला गरजेचे होते, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी येथे पक्षाच्या जाहीर सभेत सांगितले.शहा आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा सत्कार करण्यात आला. सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आदी उपस्थित होते.गोव्यात मित्रपक्ष व अपक्षांच्या मदतीने पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्षे स्थिर सरकार देणार असल्याचा विश्वास शहा यांनी व्यक्त केला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात भाजपाला सत्ता स्थापन करणे हे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यामुळेच शक्य झाल्याचे सांगितले. १३ आमदार असलेल्या भाजपाला सरकार बनविणे कठीण होते, तर काँग्रेसला ते सोपे होते. परंतु काँग्रेसवाले कोणत्या खुर्चीवर कुणी बसायचे याचा विचार करीत राहिले आणि त्या वेळेत भाजपाने सरकार स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गोव्यात फिशिंग टर्मिनल गोव्यात सुसज्ज असे फिशिंग टर्मिनल उभारण्यात येणार असून मच्छीमारांसाठी तेथे सुविधा उपलब्ध करून देणार आहे. मच्छीमारांना ११ नॉटिकल मैल अंतरापेक्षा पुढे जाऊन मासेमारी करता यावी, यासाठी कर्ज योजनेत अनुदान देऊन ट्रॉलर घेण्यासाठी सरकार मदत करणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.