शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Goa: प्रमोद सावंत सरकारला ५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २७ पासून विविध उपक्रम

By किशोर कुबल | Updated: February 23, 2024 15:43 IST

Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'पंचायत चलो अभियान, महिला दिन, स्वयंपूर्ण गोवा २.०, पुनरावलोकन तसेच सीएसआर अंतर्गत तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे आधी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत.

- किशोर कुबल पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सरकारला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'पंचायत चलो अभियान, महिला दिन, स्वयंपूर्ण गोवा २.०, पुनरावलोकन तसेच सीएसआर अंतर्गत तब्बल ३० हजार विद्यार्थ्यांना मोफत चष्मे आधी उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पत्रकार परिषदेची माहिती दिली. ते म्हणाले की, '२७ फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि १०मार्चपर्यंत चालतील.'

सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाच वर्षे पूर्ण होण्याची वास्तविक तारीख १९ मार्च आहे, तथापि, ही तारीख लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये येण्याची शक्यता असल्याने या उपक्रमांचे आयोजन आगाऊ केले जाणार आहे.

'पंचायत चलो अभियानाचा एक भाग म्हणून १२ मंत्री सर्व  बाराही मतदारसंघातील पंचायतींना भेटी देतील. महिला दिन कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ मार्च रोजी राज्यभरातील सेल्फ हेल्प ग्रुपशी  संवाद साधतील. त्या दिवशी बँकेच्या वितरणाव्यतिरिक्त बचत गटांना ४ कोटी रुपयांचा फिरता निधी वितरित केला जाईल. गोव्यात सुमारे ११४५ बचत गट आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 ४० अर्धवेळ ईएसआय कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर नियुक्त करणार४० ईएसआय कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.  मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हे कर्मचारी गेला  २० वर्षांहून अधिक काळ अर्धवेळ तत्त्वावर काम करत होते, त्यामुळे सरकारने त्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे पगार सुमारे १५ हजार रुपयांवरून किमान २५ हजार रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असे ते म्हणाले.

वेदांतासोबत पहिला खाण विकास उत्पादन करार डिचोली खाण ब्लॉकसाठी सरकार वेदांता सोबत पहिला खाण विकास उत्पादन करार आणि खाण लीज डीड मंजुरी दस्तऐवजावर स्वाक्षरी करील. प्रस्तुत ब्लॉकसाठी ई-लिलाव जिंकलेल्या या कंपनीने यापूर्वीच पर्यावरणीय मंजुरी घेतली आहे, अशी माहिती सावंत यांनी दिली.दरम्यान, सरकारी वकिलांची दोन नियमित पदे भरली जातील.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा