शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

देशी पाहुण्यांनी गजबजला गोवा

By admin | Updated: October 3, 2014 01:14 IST

किनाऱ्यांवर गर्दी : पाच दिवसांचा विकएंड मिळाल्याने हॉटेल्स फुल्ल

पणजी : सलग पाच दिवसांचा विकएंड मिळल्याने देशी पर्यटकांनी गोव्यात गर्दी केली असून राजधानी पणजीसह अनेक शहरांमधील हॉटेल्स फुल्ल झाली आहेत. कळंगुट, हणजूण, कोलवा, माजोर्डा, बेताळभाटी आदी किनारी भागातही हॉटेलांमधील खोल्या फुल्ल आहेत. अखिल गोवा हॉटेलमालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, की गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अशा जवळजवळ सर्वच राज्यांमधून देशी पाहुणे आले आहेत. गुरुवारी गांधी जयंती, शुक्रवारी दसरा, शनिवार-रविवारी कार्यालयीन सुट्टी आणि सोमवारी बकरी ईद अशी सलग पाच दिवसांची सुट्टी सरकारी कर्मचाऱ्यांना मिळाली आहे. पहिले चार्टर विमान १५ आॅक्टोबर रोजी दाखल होणार असले तरी देशी पाहुण्यांच्या जोरदार सलामीने गोव्यात पर्यटन मोसम चालू झाल्यासारखीच स्थिती आहे. गुरुवारी कळंगुट, बागा, मिरामार, हणजूण, कोलवा, बेताळभाटी आदी सर्व किनारे देशी पर्यटकांनी गजबजले होते. सुट्टी असूनही बाजारपेठांमध्येही गर्दी दिसत होती. कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांना विचारले असता, जवळजवळ सर्व ठिकाणांहून गोव्यात येणाऱ्या रेल्वेगाड्या फुल्ल भरून येत असल्याचे तसेच पुढील चार दिवसांत परतीचेही आरक्षण फुल्ल असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)