शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Goa: दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनला मांद्रे पंचायतीचा दणका, बेकायदेशीर खोदकाम केल्याप्रकरणी बजावली नोटीस

By किशोर कुबल | Updated: December 21, 2022 13:46 IST

Goa: आश्वेवाडा मांद्रे येथील जागेत बेकायदेशीरपणे खादकाम केल्याप्रकरणी दक्षिण भारतीय सुपरस्टार नागार्जुन याला मांद्रे पंचायतीने नोटीस बजावली आहे.

किशोर कुबल - पणजी - आश्वेवाडा मांद्रे येथील जागेत बेकायदेशीरपणे खादकाम केल्याप्रकरणी दक्षिण भारतीय सुपरस्टार नागार्जुन याला मांद्रे पंचायतीने नोटीस बजावली आहे. मांद्रे पंचायत व संबंधीत सरकारी यंत्रणेकडून परवानगी न घेता सर्व्हे क्रमांक २११/ २ बी या जागेत खाेदकाम व बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी नागार्जुन याला ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सदर जागेची सरपंच यांनी जावून पाहणी केली व काम बंद पाडले.

प्राप्त माहितीनुसार सदर जागा ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार नागार्जुन राव अक्कीनेनी यांच्या नावे आहे. या जागेत त्यांनी नुकतेच बांधकाम करण्याच्या उद्देशाने खोदकाम करण्यास सुरुवात केली. या कामासाठी स्थानिक पंचायत व अन्य संबंधीत सरकारी यंत्रणांची परवानगी आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी या कामासाठी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. सदर कामाची माहिती मांद्रे पंचायतीला समजताच सरपंच ॲड. अमित सावंत यांनी त्याठिकाणी जावून पाहणी केली व हे बेकायदेशीरपणे सुरु असलेले काम बंद पाडले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांना सुध्दा पर्यटन खात्याने दणका दिला होता. माेरजी येथील व्हिला पर्यटन खाते व सरकारी यंत्रणांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे हॉमस्टेसाठी दिल्याप्रकरणी खात्याने त्यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. पर्यटकांना सदर व्हिला हॉमस्टेसाठी देण्यासाठी पर्यटन खात्याकडे नाेंदणी आवश्यक आहे. मात्र युवराज सिंग यांनी हे नियम पाळले नसल्याने आढळून आले आहे.

टॅग्स :goaगोवा