शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Goa: बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरण दक्षिण गोवा सत्र न्यायालयात चालणार, पुढील सुनावणी २१ एप्रिलला

By सूरज.नाईकपवार | Updated: April 5, 2023 16:39 IST

Goa: गोव्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयातच चालणार यावर बुधवारी शिक्कामोर्त्तब झाले. हा खटला अतिरिक्त महिला सत्र न्यायाधीक्षाकडे दयावा अशी मागणी केली होती.

- सूरज नाईक पवार मडगाव - गोव्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयातच चालणार यावर बुधवारी शिक्कामोर्त्तब झाले. हा खटला अतिरिक्त महिला सत्र न्यायाधीक्षाकडे दयावा अशी मागणी केली होती. काल बुधवारी दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. या खटल्याची आता पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे. मंत्री बाबुश मोन्सेरात व रोझारियो उर्फ रोझी फेर्राव हे या प्रकरणातील संशयित आहेत. दोघेही खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अनुपस्थित होते. २०१६ साली कथित बलात्काराची घटना घडली होती. बाबुशने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

सरकारी वकिल व्ही. जे . कॉस्ता यांनी हे प्रकरण महिलेशी संबधित असल्याने हा खटला महिला न्यायाधीक्षकाकडे वर्ग करावा अशी मागणी केली होती. तर संशयिताच्या वकिलाने गेली सात वर्षे हा खटला रेंगाळलेला असून, आमच्या अशिलाला न्याय मिळायला पाहिजे असे न्यायालयात सांगितले होते.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय