शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

गोवा आरटीओ कॅशलेस, प्रणाली दोन महिन्यांत मार्गी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:03 IST

 गोवा वाहतूक विभागाने कॅशलेस पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यवस्था केली आहे. कॅशलेस पेमेंटची सेवा उपलब्ध करुन देणारे गोवा आरटीओ देशातील पहिले ठरल्याचे सांगितले जात आहे.

पणजी :  गोवा वाहतूक विभागाने कॅशलेस पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यवस्था केली आहे. कॅशलेस पेमेंटची सेवा उपलब्ध करुन देणारे गोवा आरटीओ देशातील पहिले ठरल्याचे सांगितले जात आहे.गोवा वाहतूक विभागाकडून यापुढे, "ऑन द स्पॉट", डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारेच पेमेंट स्वीकारले जाईल. संपूर्ण प्रणाली पुढील दोन महिन्यांत मार्गी लागेल, असे  वाहतूक  संचालक निखिल देसाई यानी सांगितले. रस्त्याच्या वाहनांची तपासणीत  एखादा नियमभंग करताना सापडला  तर  रोख रक्कम नाही, तर कॅशलेस पद्धतीने व्यवहार केला जाईल.इलेक्ट्रॉनिक पेमेंट गेटवे आणि पॉइंट ऑफ सेल मशीनची स्थापना केली. वाहतूक विभागाने 30 पीओएस मशीन्स घेतली आहेत.  राज्य परिवहन विभागाच्या सर्व कर आणि शुल्काची क्रेडिट आणि डेबिट कार्डाद्वारे ऑनलाइन व्यवहार पद्धतीद्वारे पैसे भरावे, असे आवाहन आहे. आज ऑनलाइन व्यवहार सुविधेसह वाहतूक विभागाने आपली नवीन वेबसाइट www.goatransport.gov.in सुरु केली. गेल्या 8 महिन्यांत 1.40 लाख आरसी पुस्तके आणि वाहन  परवाने पोस्टाने पाठविण्यात आले आहेत.मुख्य सचिव, धर्मेंद्र शर्मा,  वाहतूक सचिव शिवप्रताप सिंग आयएएस यांनी गोव्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमधील नवीन वेबसाइट आणि पीओएस टर्मिनल्स फॉर कॅशलेस संकेतस्थळ लॉन्च केले.

टॅग्स :goaगोवा