शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा राजभवनला दिलासा, माहिती आयोगाच्या आदेशाला खंडपीठाची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 17:31 IST

राजभवन माहिती हक्क खाली आणण्याच्या माहिती हक्क आयोगाच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

पणजी: राजभवन माहिती हक्क खाली आणण्याच्या माहिती हक्क आयोगाच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने स्थगिती दिली आहे. राजभवनाने या संदर्भात आव्हान याचिका सादर केली होती. राजभवन म्हणजे राज्यपालांचे निवासस्थान ही सार्वजनिक अधिकारणी होत असल्यामुळे ती माहिती हक्काच्या कक्षेत येत असल्याचा महत्त्वपूर्ण निवाडा गोवा मुख्य माहिती आयुक्ताने १५ आॅक्टोबर रोजी दिला होता. त्यामुळे राजभवनातील माहिती माहिती हक्का अंतर्गत कुणालाही मिळविणे शक्य झाले होते.राजभवन माहिती हक्काखाली येत नसल्याच्या राजभवनच्या स्पष्टीकरणानंतर अ‍ॅड. आयरिश रॉड्रिगीश यांनी गोवा मुख्य माहिती आयुक्ताकडे या संबंधी अाव्हान याचिका सादर केली होती. परंतु राजभवनाने माहिती आयोगाच्या या निवाड्याला खंडपीठात आव्हान दिल्यामुळे आव्हान याचिका दाखल करून घेण्यात आली होती. गुरूवारी हे प्रकरण खंडपीठासमोर सुनावणीसाठी आले असता याचिकादाराकडून अंतरीम स्थगितीची मागणी करण्यात आली. खंडपीठाने अंतरिम स्थगिती मंजूर करताना न्या. बदंग यांनी १० डिसेंबरपर्यंत माहिती आयोगाच्या निवाड्याला स्थगिती दिली. पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.