शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

Goa: स्मार्ट सीटीच्या मुद्यावरून विरोधकांचा विधानसभेत हल्लाबोल, सभागृह समितीमार्फत चौकशीची मागणी

By वासुदेव.पागी | Updated: July 20, 2023 12:35 IST

Goa Assembly Election: स्मार्ट सीटी प्रकल्प हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून याप्रकरणात सभागृह समितीची मागणी करून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाची मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही

- वासुदेव पागीपणजी- स्मार्ट सीटी प्रकल्प हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून याप्रकरणात सभागृह समितीची मागणी करून विरोधकांनी सरकारलाधारेवर धरले. या मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाची मुख्यमंत्र्यांनीदिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही, आणि मुख्यमंत्र्यांनीसभागृह समितीमार्फत चौकशी करण्याची विरोधकांची मागणीही मंजूरकेली नाही.

कॉंग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आतापर्यंत स्मार्ट सीटीच्या नावाने ६०० कोटी खर्च करून  सरकारनेपणजी शहराचे काय करून टाकले ते दिसतेच आहे.  स्मार्ट सीटीचे कितीकाम झालेले आहे, आणि किती राहिले आहे याची माहिती त्यांनीविचारली. यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आतापर्यंत या प्रकल्पाचे ३३टक्के काम झालेले आहे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांवर ३३३ कोटी खर्चझालेले आहेत असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी उपप्रस्न विचारतानाजमिनीची चाचणी न करता प्रकल्पाचे काम सुरू का केले. याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडे मागितले.  मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तरदेताना सांगितले की ज्या ठिकाणी सॉईल टेस्टिंगची आवश्यकता होती. त्या ठिकाणी करण्यात आली असल्याचे सांगितले.  युरी यांनी त्यानंतरस्मार्ट सीटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना ७ वर्षात सरकारनेकाय केले याची सभागृह समिती नियुक्त करून चौकशी करण्याचीमागणी केली. त्यावर इतर सदस्यांनीही त्याला साथ देताना सभागृहसमितीची मागणी केली.

सरदेसाईनां हवीय न्यायालयीन चौकशी कॉंग्रेस सदस्य युरी आलेमाव आणि एल्टन डिकॉस्टा हे स्मार्ट सिटीप्रकल्पातील कथित घोटाळ्याचा सभागृह समिती नियुक्त करून चौकशीकरण्याची मागणी करीत होते. मात्र आमदार विजय सरदेसाई यांनी हाफार मोठा घोटाळा असून त्याची न्यायालयीन समिती नियुक्त करूनचचौकशी करावी अशी मागणी केली.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार