शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

गोवा विधानसभा बरखास्तीची गरज नाही - पार्सेकर

By admin | Updated: February 13, 2017 21:15 IST

गोवा विधानसभा बरखास्तीची गरज नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले

 ऑनलाइन लोकमत पणजी, दि. 13 -  गोवा विधानसभा बरखास्तीची गरज नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले. विधानसभेचे अधिवेशन सहा महिन्यांत झाले नाही तरी, नवी विधानसभा अस्तित्वात येण्याची प्रक्रिया ही निवडणूक आयोगामुळे लांबली आहे. त्यामुळे गोवा सरकारने चिंता करण्याचे कारण नाही, असा सल्ला राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरलांनी आपल्याला तोंडी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, की वास्तविक विधानसभेचे अधिवेशन बोलविण्यास आनंदच वाटला असता; पण नैतिकदृष्ट्या आता अधिवेशन बोलविणे योग्य नव्हे. कारण, नव्या विधानसभेसाठी मतदान झालेले आहे. शिवाय काही आमदारांनी राजीनामे दिल्याने विधानसभेची सदस्य संख्याही कमी झालेली आहे. विरोधी आमदारांचीच संख्या घटलेली आहे.मुख्यमंत्री म्हणाले, की नव्या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपालांनी भाषण करणे अपेक्षित असते. त्यांना सरकारच्या नव्या धोरणांवर व निर्णयांवर बोलावे लागते. नवे सरकार येत्या ११ मार्चनंतर अधिकारावर येईल. त्यामुळे राज्यपाल आताच काय म्हणून बोलतील, असाही प्रश्न येतो. मतदान झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने एक महिन्याचा कालावधी घेतला. त्यामुळे दोष सरकारवर येत नाही. आपल्याला एजींनी तोंडी सल्ला दिला तरी, आपण त्यांच्या लेखी सल्ल्याचीही वाट पाहात आहे. म्हणूनच कायदा खात्याने माझ्याजवळ पाठवलेली फाईल मी अ‍ॅडव्होकेट जनरलांकडे पाठवून दिली आहे. (खास प्रतिनिधी)उच्चन्यायालयात याचिका  दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठास सोमवारी याचिका सादर केली. घटनेतील १७४ कलमाचे पालन करण्यासाठी विधानसभा अधिवेशन बोलवा किंवा विधानसभेचे विसर्जन तरी करा, अशी रॉड्रिग्ज यांची मागणी आहे. यासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एफ. एम. रिईस आणि न्या. नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने या याचिकेवर आज मंगळवारी सुनावणी घेणे मान्य केले आहे, असे याचिकादार रॉड्रिग्ज यांनी सांगितले.