शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा 'एक भारत, श्रेष्ठ भारत'चे उत्तम उदाहरण - नरेंद्र मोदी 

By किशोर कुबल | Updated: February 6, 2024 15:59 IST

गोवा लॉजिस्टिक हब व 'कॉन्फरन्स टुरिझम'च्या दृष्टिकोनातून विकसित करण्याची ग्वाही

पणजी : काही राजकीय पक्ष खोटारडेपणा करूनभीती पसरवण्याचे राजकारण करीत आहेत, अशी टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'गोव्यात ख्रिस्ती व इतर बांधव ज्या पद्धतीने सलोख्याने राहत आहेत ते 'एक भारत, श्रेष्ठ भारत' चे उत्तम उदाहरण आहे. एक दिवसाच्या गोवा दौऱ्यावर आलेले मोदी यांनी मडगाव येथे विराट अशा जाहीर सभेत संबोधले. या सभेला हजारो लोकांची उपस्थिती लाभली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत व केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी फुलांचा भला मोठा हार मोदींना घालून त्यांचे स्वागत केले. मोदी म्हणाले की, 'गोवा देश- विदेशातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय व पसंतीचे ठिकाण आहे गोव्याला स्वतःची ओळख व अस्मिता आहे अनेक कलाकार व संत, महंत गोव्यात जन्मले.'

मोदी म्हणाले की, 'आम्हाला गोव्यात कनेक्टिव्हिटी वाढवायची आहे. गोवा लॉजिस्टिक हब बनवायचा आहे. आंतरराष्ट्रीय परिषदांच्या माध्यमातून जागतिक पर्यटन स्थळ म्हणून राज्य विकसित करायचे आहे. '      'गोवा 'कॉन्फरन्स टुरिझम'च्या दृष्टिकोनातून विकसित करू'मोदी पुढे म्हणाले की, ' गोव्याने जागतिक दर्जाचे इव्हेंट्स घडवून आणले. त्यामुळे जगभरात गोव्याचे नाव झाले आहे. डबल इंजिन सरकार गोव्याला आकर्षण केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गोवा 'कॉन्फरन्स टुरिझम'च्या दृष्टिकोनातून आम्ही विकसित करू.'

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीgoaगोवा