शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : तुरुंग महानिरीक्षकपदावरुन स्वेच्छानिवृत्ती घेतलेले एल्विस गोम्स ‘आप’मध्ये

By admin | Updated: October 5, 2016 13:12 IST

तुरुंग महानिरीक्षकपदावरुन नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले गोवा प्रशासनातील एल्विस गोम्स यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ५ -  तुरुंग महानिरीक्षकपदावरुन नुकतीच स्वेच्छा निवृत्ती घेतलेले गोवा प्रशासनातील एल्विस गोम्स यानी बुधवारी येथे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कुंकळ्ळी मतदारसंघातून त्यांना पक्षाची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा असून याबाबतची अधिकृत घोषणा कालांतराने होण्याची शक्यता आहे. 
यावेळी बोलताना गोम्स यांनी आपण पक्षात नव्हे तर चळवळीत सामील झालो आहे, असे प्रतिपादन केले. आम जनता प्रशासनाला कंटाळली असून ही वेळ सत्ता हातात घेण्याची आहे जे जनतेलाही कळून चुकले आहे. गोव्याचे प्रशासन कोलमडलेले आहे. शासकीय यंत्रणेला गंज चढली आहे, अशी टीका त्यांनी केली. आम आदमी पार्टी प्रशासनातील भ्रष्टाचार नष्ट करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.