शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

गोवा : दिया सिनारीची जामीनवर सुटका

By admin | Updated: July 19, 2016 19:34 IST

आमोणे येथील रतन करोल खून प्रकरणातील एक आरोपी आणि मुख्य आरोपी दत्तगुरू सिनारी याची पत्नी दिया सिनारी हिला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 19 -  आमोणे येथील रतन करोल खून प्रकरणातील एक आरोपी आणि मुख्य आरोपी दत्तगुरू सिनारी याची पत्नी दिया सिनारी हिला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे ५ महिने व ८ दिवसांनी ती तुरुंगातून बाहेर आली आहे, तर तिचे पती दत्तगुरू सिनारी आणि त्यांचा ड्रायव्हर किशोर महतो हे अजून तुरुंगात आहेत. आमोणे येथे उसाच्या रसाचा धंदा करणाऱ्या रतन करोलचे शुल्लक कारणासाठी अपहरण करून व नंतर त्याचा खुन करणाऱ्या दत्तगुरू सिनारी आणि त्याचा दिवंगत बंधु देविदास सिनारी यांना मदत केल्याचा दियावर आरोप होता. खुनासाठी वापरलेले सुरे नष्ट करण्याचे काम तिने केले हते. करोलच्या पोटात घुसविलेला सुरा आणि त्याच्या शरिराचे तुकडे केरण्यासाठी वापरलेला सुरा हे दोन्ही सुरे नष्ट करण्यासाठी दियाने प्रयत्न केले होते असे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. आपली जामीन वर सुटका करावी ही मागणी मागताना पणजी सत्र नयालयात दाद मागितली होती. परंत तिथे तिचा अर्ज फेटाळल्यामुळे तिने खालच्या न्यायालयाला पणजी खंडपठात आ्व्हान दिले होते. तिच्या याचिकेवर सुनावणी होवून मंगळवारी निवाडा जाहीर करण्यात आला. दिया याप्रकरणातील मुख्य आरोपी नाही आणि तिच्यावर प्रत्यक्ष खुनाचाही आरोप नाही, शिवाय ती एक स्त्री आहे आणि स्थानिक आहे हे मुद्दे तिला जामीन मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले. रतन करोलचा खून दत्तगुरु सिनारी आणि देविदास सिनारी बंधुने केला होता. सज्या दिवशी खून झाला होता त्या दिवशी दत्तगुरू सिनारी याने आपल्या पत्नीला म्हणजे दियाला रात्री ९.३० वाजता फोन केला होता. त्यानंतर पाउणे दहाच्या सुमारास दियाने दत्तगुरूला फोन केला होता. ही माहिती दत्तगुरुने कॉल डिटेल्समधून मिळविली होती. तेथेच दियाचा या खून प्रकरणाशी संबंध उघडकीस आले होते. हे सर्व तिने मुख्य आरोपी दत्तगुरूच्या सांगण्यावरून केले होते.