शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

Goa: गोव्यात तुयें येथे येणार प्लास्टिकपासून इंधन बनवणारा देशातील पहिला प्रकल्प

By किशोर कुबल | Updated: September 26, 2023 14:08 IST

Goa News: देशातील पहिला प्लास्टिक टू फ्युएल प्रकल्प गोव्यात तुयें, पेडणे येथे येत्या ३० ॲाक्टोबरपर्यत कार्यान्वित होणार असून, प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पाच्या कामाला गती देण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

- किशोर कुबल पणजी -  देशातील पहिला प्लास्टिक टू फ्युएल प्रकल्प गोव्यात तुयें, पेडणे येथे येत्या ३० ॲाक्टोबरपर्यत कार्यान्वित होणार असून, प्रदीर्घ प्रलंबित प्रकल्पाच्या कामाला गती देण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.

पालिका प्रशासनमंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती दिली. १० टन प्रतिदिन प्लास्टिक कचरा येथे वापरला जाईल. कचरा गोळा करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी १०० कलेक्शन पॉइंटस उभारण्याची सरकारची योजना आहे, असे राणे म्हणाले. नोव्हेंबर २०१४ मध्ये ‘सुडा’ने एका खाजगी कंपनीमार्फत प्लास्टिक कचरा ते इंधन प्रकल्प सुरू केला होता आणि प्रकल्पावर ८ कोटी रुपये खर्च केले होते. सध्या हजारो टन प्लास्टीक कचरा कर्नाटकला पाठवला जातो.

राणे म्हणाले की,‘ हा प्रकल्प एकदा कार्यान्वित झाल्यानंतर, आम्ही एक वर्षभर निरीक्षण करू.जर सुरळीतपणे कार्य करत असेल तर गोव्यात इतर ठिकाणीही असेच प्रकल्प उभारले जातील.

खाजगीकरण नव्हेच : विश्वजितदरम्यान, आरोग्यमंत्री या नात्याने बोलताना मंत्री विश्वजित राणे म्हणाले कि, दक्षिण जिल्हा इस्पितळाचे खाजगीकरण केले जाणार नाही तर तेथे वैद्यकीय महाविद्यालय गरजेचे आहे असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले. खाजगी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी इतर राज्यातील सर्वोत्तम पद्धती आणि मॉडेल्सची तपासणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने एक समिती स्थापन करण्यासाठी फाइल पाठवली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आम्ही सर्वोत्तम खाजगी भागीदार शोधत आहोत, असे ते म्हणाले. विश्वजित पुढे म्हणाले कि,‘ या इस्पितळाचे खाजगीकरण नव्हे तर  खाजगी शैक्षणिक संस्था त्याला जोडल्या जातील.

टॅग्स :goaगोवा