शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलं उज्जैनमधील महाकालेश्वरराचं दर्शन

By किशोर कुबल | Updated: September 11, 2023 15:55 IST

Goa: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी मध्यप्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते.

- किशोर कुबल पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज सोमवारी मध्यप्रदेशमध्ये महाकालेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. मुख्यमंत्र्यांसोबत आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार दिव्या राणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक उपस्थित होते.

दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले कि, ‘ बाबा महाकालकडे गोवेकरांना आरोग्य व गोव्याच्या विकासाबरोबरच भरभराटीसाठी मी प्रार्थना केली आहे. गेला बराच काळ या मंदिराला भेट देण्याची इच्छा होती. ती पूर्ण झाली.’

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर भाजपने म.प्र.मधील विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत काही जबाबदाय्रा सोपवल्या आहेत. त्या अनुषंगाने ते तेथे काही नेत्यांच्या बैठका घेऊन चर्चा करतील. नुकतीच त्यांनी वाराणसी येथे काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट दिली होती. मध्य प्रदेश तसेच अन्य चार मिळून पाच राज्यांच्या विधानसभा निकट आहेत.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा