शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील पोटनिवडणुका जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 15:22 IST

गोव्यातील पणजी आणि वाळपई या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केली. 23 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पोटनिवडणूक लढवणार आहेत.

पणजी, दि. 27 - गोव्यातील पणजी आणि वाळपई या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी जाहीर केली. 23 ऑगस्ट रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे पोटनिवडणूक लढवणार आहेत.पणजी व वाळपई या विधानसभेच्या दोन्ही जागा अनुक्रमे सिद्धार्थ कुंकळ्येकर व विश्वजित राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झाल्या होत्या. पोटनिवडणुकीची घोषणा आज झाल्याने आजपासून निवडणूक आचारसंहिता लागू झाली. पर्रीकर यांनी संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा देऊन गोव्यात मुख्यमंत्रिपद स्वीकारले आहे. ते पणजीत तर मंत्री विश्वजित राणे हे वाळपईमध्ये भाजपाचे उमेदवार असतील.काँग्रेसचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. दोन्ही जागा जिंकल्यास गोवा विधानसभेत भाजपाचे संख्याबळ 14 होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास 29 जुलै रोजी आरंभ होईल. 28 ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.