शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

47 व्या कोकणी नाट्य स्पर्धेत 'शी कावळो आपुडला' प्रथम पारितोषिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2023 14:56 IST

भोम येथील युवा एकवट संस्थेच्या लिअरान जगचे काय मरचे या नाटकाला सादरीकरणाचे दुसरे ,तर अंत्रुज घुडयो बांदोडा यांच्या हिडिंबा  नाटकाने तिसरे बक्षीस मिळवले आहे. 

- अजय बुवा

फोंडा : कला अकादमीने आयोजित केलेल्या  47 व्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून पंचवाडी येथील एकदंत कला संघ संस्थेने सादर केलेल्या शी कावळो आपुडला या नाटकाने प्रथम बक्षीस मिळवले आहे. भोम येथील युवा एकवट संस्थेच्या लिअरान जगचे काय मरचे या नाटकाला सादरीकरणाचे दुसरे ,तर अंत्रुज घुडयो बांदोडा यांच्या हिडिंबा  नाटकाने तिसरे बक्षीस मिळवले आहे. 

श्री नागेश महालक्ष्मी प्रसादिक नाट्य समाज बांदिवडे यांच्या 'कुत्रे' व रसरंग उगवे यांच्या वेटिंग फॉर गोदो या नाटकांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले आहेत. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे दिग्दर्शन प्रथम- दीपराज सातार्डेकर(शी कावळो आपूडला),द्वितीय -वैभव नायक(लिअरान जगचे काय मरचे)तृतीय -अनंत कामत बांबोळकर( हिडिंबा). अभिनय पुरुष  प्रथम साई कलंगुटकर, द्वितीय- अभिषेक नाईक प्रमाणपत्रे- कुणाल मधुकर बोरकर, प्रसन्न कामत ,सचिन चौगुले, केदार मिस्त्री, गौतम दामले, प्रेमानंद गुरव, राजेंद्र चारी, संतोष नाईक, सिद्धेश मराठे.

वैयक्तिक अभिनय (स्त्री) प्रथम- हर्षला पाटील बोरकर, द्वितीय -शेफाली नायक .प्रमाणपत्रे दीक्षिता मांद्रेकर, नेहा गुडे, सेजल दिवकर, साईशा शिरोडकर ,रेश्मा नायक, समृद्धी वंगणकर ,सरिता माशेलकर, प्रणिता काणकोणकर, तनश्री राणे,मानसी केरकर. नेपथ्य प्रथम -दिपराज सातार्डेकर द्वितीय -मोहित विश्वकर्मा. वेशभूषा प्रथम- अनिकेत नायक, द्वितीय- प्रियांका गावस. प्रकाश योजना -प्रथम- विशाल गावकर, द्वितीय- वैभव नायक. 

रंगभूषा प्रथम- खुशबू कवळेकर ,द्वितीय- एकनाथ नाईक. पार्श्व संगीत प्रथम -चेतन खेडेकर, द्वितीय- तानाजी गावडे. खास स्पर्धेसाठी लिहिलेली संहिता प्रथम-दीपराज सातार्डेकर ,द्वितीय- डॉ. तन्वी कामत बांबोळकर. खास स्पर्धेसाठी अनुवादित नाटक प्रथम- वसंत भगवंत सावंत. शिवनाथ नाईक, नीता देसाई व देविदास आमोणकर यांनी सदर स्पर्धेचे परीक्षण केले होते.

टॅग्स :goaगोवा