शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खोटी तक्रार विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठीच!

By admin | Updated: July 14, 2017 02:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी/डोंगरी : स्वत:चे विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठीच श्वेता होबळे यांनी आपल्याविरोधात हुंड्यासाठी छळ चालविल्याची खोटी तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी/डोंगरी : स्वत:चे विवाहबाह्य संबंध लपविण्यासाठीच श्वेता होबळे यांनी आपल्याविरोधात हुंड्यासाठी छळ चालविल्याची खोटी तक्रार नोंदविल्याचा दावा होबळे कुटुंबीयांनी केला आहे. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही पुरावेही आपण पोलिसांना दिले आहेत, अशी माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली. या वेळी अनिल होबळे यांच्यासमवेत पुत्र मिलिंद आणि पत्नी संध्या यांची उपस्थिती होती.नव्याने समोर आलेल्या माहितीमुळे या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. श्वेता हिचे एका स्थानिक युवकाशी गेल्या दीड वर्षापासून असलेले संबंधही उघड झाले असून श्वेताने आणि त्या युवकानेही या संबंधांची कबुली दिल्याचा दावा होबळे कुटुंबीयांनी केला. १० जुलै रोजीच्या मध्यरात्रीच या प्रकाराची माहिती मिलिंदला मिळाली. श्वेताच्याच मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट वाचून त्यांना हा प्रकार समजला, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. श्वेताचे आपल्या मित्रासोबतचे ९० पाने भरतील एवढे अत्यंत आक्षेपार्ह असे संभाषण व दोघांनी एकामेकांना पाठवलेले फोटो आणि चित्रफिती पाहून मिलिंदने आई-वडिलांना कल्पना दिली.श्वेता आणि मिलिंद याना एक सहा वर्षांचा मुलगा आणि अडीच वर्षांची मुलगी आहे. केवळ नातवंडांच्या भवितव्यासाठी श्वेताला अजूनही घरात ठेवायला तयार असल्याचे होबळे कुटुंबीय सांगतात.