शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

फसी गोवाचेही विमान अडकले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 21:59 IST

येथील दाबोळी विमानतळावर मिग-२९ के या लढाऊ विमानाला झालेल्या अपघातामुळे धावपट्टी दोन तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे देशी विमानांचेही उड्डाण थांबवण्यात आले

वास्को : येथील दाबोळी विमानतळावर मिग-२९ के या लढाऊ विमानाला झालेल्या अपघातामुळे धावपट्टी दोन तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे देशी विमानांचेही उड्डाण थांबवण्यात आले. त्याचा फटका आयएसएल फुटबॉल स्पर्धेत खेळणाºया एफसी गोवा संघाला बसला. हा संघ कोलकाता येथे सामन्यासाठी बुधवारी रवाना झाला होता. मात्र, धावपट्टी दोन तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे एफसी गोव्याचा संघ उशिरा कोलकात्यात पोहचला. त्यामुळे सामना एक तास उशिरा म्हणजे ९ वाजता सुरू करावा लागला.  दिल्लीहून आलेले चार्टर्ड विमान संध्याकाळी ५.३० वा. उतरणार असे वाटते आणि तेथून आम्हाला दोन तासांचा वेळ लागेन त्यामुळे हा सामना वेळेवेर सुरू होईल, असे वाटत नाही. संध्याकाळी ८ वाजता सुरू होणारा हा सामना आता ९ वाजता सुरू होईल, असे आयएसएल अधिकाºयाने सांगितले. कोलकात्याच्या विवेकानंद युवा भारती या स्टेडियमवर हा सामना खेळविण्यात येणार होता.  वास्तविक एफसी गोवा संघ मंगळवारीच रवाना होणार होता़ परंतु मंगळवारीसुद्धा त्यांचे विमान रद्द झाले होते. त्यामुळे संघ बुधवारी जाण्याच्या तयारीत होता. सकाळी झालेल्या विमान दुर्घटनेमुळे विमानांची उड्ढाणे लांबणीवर पडली. त्यामुळे संघ कोलकात्यात उशिरा पोहचला. या संघाला सराव करण्यासाठीही वेळ मिळाला नाही.