शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री, आमदारांचा निवडणूक खर्च ‘केवळ’ ५-१० लाख!

By admin | Updated: April 14, 2017 02:46 IST

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीवेळी काही पराभूत व काही जिंकलेल्या उमेदवारांनी प्रचंड खर्च केला. मतदानाच्या आदल्या

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीवेळी काही पराभूत व काही जिंकलेल्या उमेदवारांनी प्रचंड खर्च केला. मतदानाच्या आदल्या दोन-तीन दिवसांत तर राजकीय पक्षांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला; पण जे निवडून येऊन मंत्री व आमदार बनले आहेत, त्यांनी आपला निवडणूक खर्च हा पाच ते दहा लाख एवढाच दाखविला आहे.अर्थात काहीजणांनी कमी खर्च केला; पण काही प्रस्थापितांनी प्रचंड खर्च केला. प्रचंड खर्च करणाऱ्यांपैकी काहीजण पराभूतही झाले. विधानसभा निवडणुकीवेळी खर्च करण्याची मर्यादा उमेदवारांसाठी प्रत्येकी २0 लाख आहे. निवडणुका फेब्रुवारी महिन्यात पार पडल्या, तरी उमेदवारांनी खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर करण्यास दि. ११ एप्रिलपर्यंत मुदत होती. त्या मुदतीत बहुतेकांनी आपल्या खर्चाचा तपशील सादर केला आहे.आयोगाकडे आलेल्या तपशिलानुसार साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी इतरांपेक्षा जास्त खर्च दाखवला आहे. त्यांनी १५ लाख खर्च केल्याचा हिशेब सादर केला आहे. मुरगावचे पराभूत उमेदवार व माजी वीजमंत्री मिलिंद नाईक यांनी ५ लाख १० हजारांचा खर्च दाखवला आहे. मंत्री तथा प्रियोळचे आमदार गोविंद गावडे व सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी प्रत्येकी सुमारे साडेतीन लाखांचा खर्च दाखवला आहे. (खास प्रतिनिधी)