शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय अग्नीशमन सेवेच्या महासंचालकांनी घेतली गोवा अग्नीशमनची भेट; सेवकांना केले मार्गदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2023 15:53 IST

भारत सरकार गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृह रक्षकचे महासंचालक ताज हसन यांनी पणजी येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाला भेट दिली.

नारायण गावस 

पणजी : भारत सरकार गृह मंत्रालयाच्या अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि गृह रक्षकचे महासंचालक ताज हसन यांनी पणजी येथील अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाला भेट दिली. त्यांच्या आगमनानंतर त्यांना अग्निशमन दलाचे मुख्यालयात अग्निशमन दलाच्या जवानांकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. 

अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे संचालक नितीन रायकर, यांनी पुष्पगुच्छ, विभागीय स्मृतीचिन्ह, फायरमन रेस्क्यू मॉडेल सादर करुन ताज हसन यांचे स्वागत केलेआणि विभागीय उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. ताज हसन यांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांसोबत संबोधित केले  त्यांनी अग्निशमन क्षेत्रातील आगामी ट्रेंडवर लक्ष केंद्रित केले आणि आग लागण्याचे एक प्रमुख कारण वीज आहे याविषीय माहिती दिले. तसेच  अग्निशमन अधिकाऱ्यांनी नियामक नियमांनुसार इमारतीचे ऑडिट केले पाहिजे, असे सांगितले.

पुढे त्यांनी आपदा मित्र/आपदा सखी स्वयंसेवकांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विविध आपत्तींच्या काळात वापरण्यात येणाऱ्या सुधारित जीव वाचवण्याच्या तंत्रांचे प्रात्यक्षिक केले आणि भेटीदरम्यान प्रदर्शित केलेल्या विविध अग्निशमन, आपत्कालीन आणि जीवन रक्षक उपकरणांचा आढावाही  घेतला. पुढे त्यांनी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर, गृह मंत्रालय, भारत सरकारच्या प्रशिक्षणार्थी सब-ऑफिसरशी संवाद साधला आणि गोवा राज्य प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रातील त्यांच्या प्रशिक्षण उपक्रमांचा आढावा व अभिप्राय घेतला. अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयाचे  विभागीय अधिकारी श्रीपाद गावस यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

टॅग्स :goaगोवा