शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अपघात झाल्यानंतर ड्रायव्हर बदलला? तिघांचा बळी घेणाऱ्या अपघात प्रकरणी मिळाला मोठा पुरावा

By वासुदेव.पागी | Updated: August 31, 2023 16:21 IST

हा अपघात दारुच्या नशेत मर्सीडीस चालविल्यामुळे झाला होता. मर्सीडीस भरधाव होती आणि गाडीत दारुच्या बाटल्याही होत्या.

पणजी : बाणास्तरी येथील महामारर्गावर तिघांचा जीव घेणारा आणि तिघांना गंभीर जखमी करून टाकणारा भयाण अपघात घडल्यानंतर कुणाच्या नजरेत येण्यापूर्वीच चालक बदलण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली आहे. त्यासाठी महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचीही खबर आहे. 

हा अपघात दारुच्या नशेत मर्सीडीस चालविल्यामुळे झाला होता. मर्सीडीस भरधाव होती आणि गाडीत दारुच्या बाटल्याही होत्या. ६ गाड्यांना ठोकर देऊन मर्सीडीसने पुलाच्या कठड्याला ठोकर दिली. त्यावेळी त्या ठिकाणी लोक जमण्यापूर्वीच चालक बदलण्याचे प्रकार घडल्याचे सांगणारे प्रत्यक्षदर्शी साक्षिदार मिळाले आहेत. त्यामुळे हे प्रकरण वेगळेच वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या अपघाताला जबाबदार म्हणून परेश सिनाय सावर्डेकर याला अटक करण्यात आली होती. परंतु मर्सीडीस चालक ही परेशची पत्नी मेघना सिनाय सावर्डेकर असल्याचा दावा करून तिला अटक करण्याची मागणी लोकांनी केली होती. त्यासाठी म्हार्दोळ पोलीस स्थानकावरही मोर्चा नेला होता. परंतु मर्सीडीस परेशच चालवित होता या आपल्या दाव्यावर म्हार्दोळ पोलीस ठाम राहिले होते. 

त्यानंतर हे प्रकरण क्राईम ब्रँचला सोपविल्यानंतर क्राईम ब्रँचने वेगळ्या पद्धतीने तपासाचा धडाका लावताना काही महत्तवाचे साक्षीदार मिळविले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमयरित्या वळण मिळण्याचे संकेत आहेत. प्रसंगी एफआयआरमध्येही बदल करावा लागणार अशी चर्चा आहे. दरम्यान चालक बदलण्यात सहभागाच्या कारणावरून आम आदमी पार्टीचे प्रमुख ॲडव्होकेट अमित पालेकर यांना क्राईम ब्रँचने अटक केली आहे.

टॅग्स :goaगोवा