शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

दक्षिण गोव्यात डेंग्यू, मलेरियाची लागण

By admin | Updated: June 12, 2015 00:47 IST

मडगाव : नेसाय, सां जुझे आरियल या भागात डेंग्यूचे सहा रुग्ण, तर बाणावलीत मलेरियाचे पाच रुग्ण सापडले. त्यामुळे या भागात खबरदारीचे उपाय म्हणून

मडगाव : नेसाय, सां जुझे आरियल या भागात डेंग्यूचे सहा रुग्ण, तर बाणावलीत मलेरियाचे पाच रुग्ण सापडले. त्यामुळे या भागात खबरदारीचे उपाय म्हणून रक्तचाचणी आणि डास निर्मूलन मोहीम मंगळवारपासून हाती घेण्यात आली आहे.दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळालेल्या माहितीप्रमाणे, सासष्टीत एकूण डेंग्यूचे सात रुग्ण सापडले असून त्यात सहा रुग्ण सां जुझे आरियल भागातील असून एक रुग्ण राय-मनोरा येथील आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन शिंदे यांनी याची तातडीने दखल घेत त्या भागात उपाययोजना सुरू करण्याचे आदेश दिले. यासंबंधी चर्चा करण्यासाठी मंगळवारी बैठकही घेण्यात आली.आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या बैठकीला मडगाव व कुडतरीचे आरोग्याधिकारी तसेच सां जुझे द आरियलचे सरपंच उपस्थित होते. सां जुझे द आरियल येथे मोठ्या प्रमाणावर भंगारअड्डे असून या भंगारअड्ड्यात आवश्यक असलेली खबरदारी घेत नसल्यामुळेच डेंग्यू व मलेरियासारख्या साथी पसरतात, अशी भीती स्थानिक सरपंचांनी व्यक्त केली आहे.दरम्यान, या भागातील या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी एकूण पाच पथके नेमण्यात आली असून सासष्टीचे मामलेदार (पान ८ वर)