शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मुतालिकावरील प्रवेश बंदी हटवा, हिंदू जनजागृतीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 22:17 IST

रामसेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गोवा सरकारने केलेली प्रवेशबंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी हंदू जनजागृती समितीने केली आहे. या मागणीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. 

पणजी: रामसेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गोवा सरकारने केलेली प्रवेशबंदी त्वरित मागे घ्यावी अशी मागणी हंदू जनजागृती समितीने केली आहे. या मागणीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले. मुतालिक यांच्यावर टाकण्यात आलेली बंदी ही बेकायदेशीर असून त्यासाठी देण्यात आलेले कारणही बोगस असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. २०१४ मध्ये सरकारने ही बंदी टाकण्यात आली होती. नंतर ती प्रत्येक सहा महिन्याने वाढवित २०१८ पर्यंत बंदी कायम ठेवली आहे. हा प्रकार लोकशाही विरोधी असल्याचा दावाही संघटनेने केला आहे. मगळूर पब हल्ला प्रकरणी मुतालिक आणि राम सेनेला न्यायालयात निर्दोष ठरविल्यानंतरही मुतालिक व त्यांच्या कार्यकर्त्यांना गोव्यात येण्यास बंदी का केली जात आहे याचेही स्पष्टीकरण संघटनेने मागितले आहे.

टॅग्स :goaगोवा