शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या आमदारांचा युतीसाठी दिल्लीत तळ

By admin | Updated: January 5, 2017 02:03 IST

पणजी : काँग्रेसच्या सर्व आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला असून येत्या निवडणुकीवेळी काँग्रेसने भाजपविरुद्धच्या अन्य पक्षांसोबत

पणजी : काँग्रेसच्या सर्व आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला असून येत्या निवडणुकीवेळी काँग्रेसने भाजपविरुद्धच्या अन्य पक्षांसोबत युती करावी, अशी भूमिका पाच आमदारांनी व विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांनीही बुधवारी वेणुगोपाल समितीकडे व दिग्विजय सिंग यांच्याकडे मांडली आहे. काँग्रेसने काही विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार निश्चित केले आहेत. खासदार वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवार निवडीसाठी काँग्रेसची छाननी समिती कार्यरत आहे. या समितीची बुधवारी सायंकाळी दिल्लीत तीन तास बैठक झाली. गोव्यातील काही विधानसभा मतदारसंघांसाठी या समितीने उमेदवार तत्त्वत: निश्चित केले. येत्या ९ रोजी दुसरी बैठक होणार असून त्या वेळी उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. मये, कळंगुट, मांद्रे, कुडचडे, नुवे, कुंकळ्ळी, वेळ्ळी अशा काही मतदारसंघांमध्ये उमेदवार ठरले आहेत. फक्त नावे नंतर जाहीर केली जातील, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. दिगंबर कामत, राणे, बाबू कवळेकर, विश्वजित राणे, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व जेनिफर मोन्सेरात यांनी बुधवारी वेणुगोपाल यांची भेट घेतली व सत्तेवर येण्यासाठी काँग्रेसने अन्य पक्षांसोबत युती करणे गरजेचे आहे, असा मुद्दा मांडला. दिग्विजय सिंग यांच्याशीही आमदारांनी त्याचप्रकारे चर्चा केली. (खास प्रतिनिधी)