शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

१० मिनिटे रडली, ५ मिनिटे भांडली; सूचना व पती व्येंकटरमण यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2024 08:13 IST

दोघांत भांडण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आपला चार वर्षांचा मुलगा चिन्मयचा खून करणारी संशयित सूचना शेठ व तिचे विभक्त पती वेंकटरमण यांना रविवारी समोरासमोर आणल्यानंतर त्यांच्यात कळंगुट पोलिस स्थानकामध्ये वाद झाला. दोघांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केल्याचा प्रकार घडला. यावेळी काही काळ भावनावश झालेल्या सूचनाला रडू कोसळले. त्यानंतर दोघांत भांडण झाले.

संशयित सूचनाचे पती वेंकटरमण यांना पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर ते शनिवारी वकिलांसोबत पोलिस स्थानकात दाखल झाले होते. पोलिसांनी यावेळी त्यांचा पाच पानी जबाब नोंदवला. त्यानंतर रविवारी सूचना व वेंकटरमण यांना भेटण्यासाठी १५ मिनिटांचा वेळ पोलिसांनी दिला. यावेळी सूचनाने आपण पोलिस कोठडीत असून, तुम्हाला आता पूर्ण मोकळीक असल्याचे वेंकटरमणला सुनावले, तर वेंकटरमण यांनी सूचना हिला आपल्या मुलाचा खून तू का केला, याचा जाब विचारला. मात्र, सूचना हिने आपण चिन्मयचा खून केला नसल्याचे सांगत वेंकटरमण यांनाच काही घटनांबाबत दोष दिला. त्यामुळे काही वेळासाठी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे समजते.

दरम्यान, संशयित सूचनाला आपलाच चारवर्षीय मुलगा चिन्मयच्या खूनप्रकरणी अटक झाली असून, कळंगुट पोलिस तिची कसून चौकशी करीत आहेत. जेथे मुलाच्या खुनाचा प्रकार घडला, त्या सिकेरी येथील हॉटेलमध्ये सूचना हिला नेऊन पोलिसांनी पुन्हा एकदा घटनेची उजळणी केली. यात सूचना हिने पोलिसांना सहकार्य केले. मात्र, तिने अजूनही खून केल्याची कबुली दिलेली नाही. सूचना व तिचा पती वेंकटरमण यांच्यात घटस्फोटाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, दोघांमध्ये पटत नव्हते. आपल्या मुलाला पतीला भेटण्याची संधी मिळू नये यासाठी सूचनाने पतीवरचा राग मुलावर काढून त्याचा खून केल्याचे म्हटले जात आहे. 

टॅग्स :goaगोवा