शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
4
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
5
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
6
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
7
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
8
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
9
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
10
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
11
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
12
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
13
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
14
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
15
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
16
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती
17
कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट
18
Supriya Sule : "माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
19
अमेरिकेतून आले 'निराशेचे' संकेत! सेन्सेक्स-निफ्टी धडाम, 'या' १० शेअर्सचं सर्वाधिक नुकसान
20
दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका

आज मतमोजणी

By admin | Updated: March 20, 2015 01:20 IST

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ५0 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी ८ वाजता

पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी ५0 मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानाची मतमोजणी शुक्रवारी सकाळी ८ वाजता वेगवेगळ्या केंद्रांवर सुरू होईल. भाजपचे ३४, मगोचे ९ आणि अपक्ष १४९ मिळून १९२ उमेदवारांचे भवितव्य निकालाअंती स्पष्ट होईल. राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांच्याशी संपर्क साधला असता, सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील, असे त्यांनी सांगितले. मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यात आल्याने निकालांना विलंब लागू शकतो. मतांची मोजणी पूर्ण होईपर्यंत अखंड काम चालूच राहणार आहे. काही तालुक्यांच्या बाबतीत निकाल उशिराने येण्याची शक्यता आहे. राज्यात १२0९ मतदान केंद्रांवर मिळून ५ लाख १८ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. उत्तर गोव्यात १,३१,९२४ पुरुष आणि १,३५,४0४ महिला मिळून २,६७,३0८ जणांनी मतदान केलेले आहे. तर दक्षिण गोव्यात १,१९,१८२ पुरुष आणि १,३२,00९ महिला मिळून २,५१,१९१ जणांनी मतदान केलेले आहे. भाजप उत्तरेत २३ आणि दक्षिणेत ११ जागांवर, मगो उत्तरेत २ आणि दक्षिणेत ७ मिळून ९ जागांवर, तर दोन्ही जिल्ह्यांमध्ये १४९ अपक्ष आपले राजकीय भवितव्य अजमावत आहेत. तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुझ, ताळगाव, चिंबल, खोर्ली व सेंट लॉरेन्स (आगशी) या पाच जि. पं. मतदारसंघांची मतमोजणी कांपाल येथे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक टेबल घातलेली असून इतर व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. राज्यात तालुकानिहाय इतर मतदारसंघांसाठीही मतमोजणीची अशीच व्यवस्था आहे. (प्रतिनिधी)