शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: चार दिवसात दाबोळी विमानतळावर 5441 प्रवाशांची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 22:28 IST

सुदैवाने एकही प्रवाशाला कोरोना विषाणूची लागण झाली नसल्याचे तपासणीतून सिद्ध

वास्को: गोव्याच्या दाबोळी विमानतळावर गुरूवार (दि.३०) पासून विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना विषाणू ची लागण झालेली आहे काय याबाबत तपासणीस सुरवात करण्यात आलेली असून सोमवार (दि. ३) पर्यंत येथे विदेशातून आलेल्या ५४४१ प्रवाशांना तपासण्यात आलेले आहे. दाबोळी विमानतळावर कोरोना विषाणू ची तपासणी करण्यासाठी ‘थर्मल हेंन्ड स्कॅनर’ बसवण्यात आल्यानंतर विदेशातून आलेल्या प्रवाशांची तपासणीस सुरवात केलेली असून सुदैवाने एकही प्रवाशाला कोरोना विषाणूची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहीती दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांनी दिली.दाबोळी विमानतळावर गेल्या चार दिवसापासून विविध देशातून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना विषाणू ची लागण झालेली आहे काय याबाबत तपासणी करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहीती घेण्यासाठी दाबोळी विमानतळ संचालक गगन मलिक यांना संपर्क केला असता कोरोना विषाणूबाबत विदेशातून येणाºया प्रवाशांची सद्या चौख रित्या तपासणी चालू असल्याची माहीती त्यांनी दिली. तसेच देशातील विविध भागातून दाबोळीवर येणाºया प्रवाशांना सुद्धा कोरोना विषाणूबाबत माहीती तसेच अन्य काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी ‘डेस्क कांऊण्टर’ उभारण्यात आलेला असल्याचे मलिक यांनी माहीतीत सांगितले. विदेशातून येणाºया प्रवाशांची कोरोना विषाणूबाबत तपासणी करण्यासाठी येथे दोन ‘थर्मल हेंन्ड स्कॅनर’ बसवण्यात आल्याबरोबरच तपासणी करण्याकरिता डॉक्टर सुद्धा नियुक्त केले असल्याचे मलिक यांनी सांगितले. गुरूवार पासून कोरोना विषाणूबाबत तपासणी करण्यास सुरवात केल्यानंतर चार दिवसात (सोमवारी) दाबोळीवर विदेशातून आलेल्या ५४४१ प्रवाशांची तपासणी करण्यात आलेली असल्याची माहीती मलिक यांनी दिली. सदर तपासणीच्या दरम्यान सुदैवाने एकही प्रवाशाला कोरोना विषाणूची लागण झालेली नसल्याचे स्पष्ट झालेले असल्याची माहीती मलिक यांनी देऊन येणाºया काळातही ही तपासणी चालूच असणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना