शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्याच्या बाबतीत नागरिकांनी हेळसांड करू नये, आम्ही मदतीला तयार : वीज मंत्री सुदिन ढवळीकर

By आप्पा बुवा | Updated: April 24, 2023 19:37 IST

ढवळी येथील सत्यनारायण देवालयाच्या मंडपाचे तसेच इतर परिसराचे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.

फोंडा- मडकई मतदार संघातील नागरिकांसाठी आरोग्य विषयक सुविधा आम्ही पूरवत आलो आहोत. लोकांनी आरोग्याच्या तक्रारीकडे कधीच हेळसांड करू नये. आरोग्य सुधारणा संदर्भात सरकारच्या ज्या योजना आहेत, वेळीच्या वेळी त्यांचे नूतनीकरण करून घ्या. असे आवाहन वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले.

ढवळी येथील सत्यनारायण देवालयाच्या मंडपाचे तसेच इतर परिसराचे सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, उद्योजक देवेंद्र ढवळीकर, सत्यनारायण देवस्थानचे अध्यक्ष यशवंत नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अभियंता सुधीर परब, सरपंच मनुजा नाईक, उपसरपंच सुशांत कपिलेश्वरकर , तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते.

यावेळी अधिक माहिती देताना ढवळीकर पुढे म्हणाले की 'मडकई मतदार संघातील महिलांच्या कर्करोग निदान साठी फर्मागुडी येथील दिलासा इस्पितळाशी माधवराव ढवळीकर ट्रस्टने करार केला आहे. कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने महिलांनी सदर मोफत तपासणी करून घ्यावी. राज्य सरकारने आरोग्याच्या काही व्याधीवर उपचारासाठी आरोग्य कार्ड केले आहे. पण मडकई मतदार संघातील काही कुटुंबांनी या आरोग्य कार्डाचे अद्याप नूतनीकरण केलेले नाही. सध्या कवळे पंचायत क्षेत्रात यासाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे. तेव्हा लोकांनी त्वरित आपली कार्डे नूतनीकरण करून घ्यावीत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय परुळेकर यांनी केले तर यशवंत नाईक यानी आभार मानले. असावरी भिडे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :goaगोवा