शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
5
धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
6
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
7
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
9
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
10
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
12
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
13
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
14
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
15
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
16
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
17
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
18
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
19
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
20
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात

चर्चिल, वाचासुंदर तुरुंगातून मुक्त

By admin | Updated: October 13, 2015 02:51 IST

पणजी : लुईस बर्जर-जैका लाच प्रकरणातील आरोपी माजी मंत्री चर्चिल आलेमाव हे सव्वादोन महिन्यांनंतर, तर ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर हे

पणजी : लुईस बर्जर-जैका लाच प्रकरणातील आरोपी माजी मंत्री चर्चिल आलेमाव हे सव्वादोन महिन्यांनंतर, तर ‘जैका’चे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर हे अडीच महिन्यांच्या तुरुंगवासातून सोमवारी बाहेर आले. पणजी विशेष न्यायालयाने दोघांनाही सशर्त जामीन मंजूर केला. यापूर्वी दोघांचेही तीन जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. जैका प्रकरणात अटक करण्यात आलेले चर्चिल यांना जामीन मंजूर करण्याचा निवाडा विशेष न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश भारत देशपांडे यांनी दिला. ५ लाख रुपये अनामत रक्कम, पासपोर्ट न्यायालयात जमा करणे आणि परवानगीशिवाय गोव्याबाहेर न जाण्याच्या अटीवर त्यांना हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. आनंद वाचासुंदर यांनाही याच शर्तीखाली जामीन मंजूर करण्यात आला. चर्चिल यांनी यापूर्वी केलेले तीन जामीन अर्ज फेटाळताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांना भोवली. (पान ५ वर)