शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

चीनला गोव्यातील आयटी प्रकल्पांमध्ये रस

By admin | Updated: August 12, 2016 20:45 IST

गोव्यात साकारणा-या इलेक्ट्रॉनिक सिटी व आयटी पार्क प्रकल्पांमध्ये चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी रस दाखविला आहे

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 12 -  गोव्यात साकारणा-या इलेक्ट्रॉनिक सिटी व आयटी पार्क प्रकल्पांमध्ये चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी रस दाखविला आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले.गोवा भेटीवर आलेल्या वांग यी यांनी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री पार्सेकर यांची भेट घेतली व अनेक विषयांबाबत चर्चा केली. तुयें येथे इलेक्ट्रॉनिक सिटी उभी राहणार आहे तर चिंबल येथे आयटी पार्क साकारणार आहे. चीनमधून गोव्याच्या आयटी क्षेत्रत गुंतवणूक होऊ शकते, असे संकेत मुख्यमंत्री पार्सेकर व वांग यी यांच्या भेटीतून मिळाले.येत्या ऑक्टोबरमध्ये गोव्यात ब्रीक्स परिषद होणार आहे. त्यानिमित्ताने चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आले होते. ब्रीक्स परिषदेसाठी केंद्र सरकारने गोव्याची निवड केली ही अभिमानाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. इलेक्ट्रॉनिक सीटीमध्ये गुंतवणुकीसाठी वाव आहे. ब्रीक्स परिषदेनंतर गुंतवणुकीबाबत स्पष्टता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही गोव्याच्या आयटी क्षेत्रत चिनमधील गुंतवणुकीचे स्वागत करू. ब्रीक्ससाठीच्या तयारीची पाहणी करण्यासाठी वांग यी आले होते, असे पार्सेकर यांनी सांगितले. चीनचे राष्ट्राध्यक्ष ब्रीक्स परिषदेत भाग घेणार आहेत. त्यामुळे वांग यी यांनी गोव्यात येऊन सुरक्षेच्यादृष्टीने व अन्य तयारीच्या दृष्टीने पाहणी केली.