शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचा विळखा, समूळ उच्चाटन करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 02:51 IST

राज्यातील विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात असून हायस्कूलपासून महाविद्यालयांपर्यंत या व्यसनांचा शिरकाव झाला आहे, अशी चिंता गोवा विधानसभेत सोमवारी व्यक्त करण्यात आली. पोलीस यंत्रणा याविरुद्ध कठोर आणि व्यापक कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे, अशी टीका काँग्रेसच्या आमदारांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमली पदार्थ व्यापाराचे गोव्यातून समूळ उच्चाटन करण्याची ग्वाही देत २०१८ साल हे अमली पदार्थविरोधी वर्ष म्हणून पाळण्याची घोषणा केली.

पणजी : राज्यातील विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात असून हायस्कूलपासून महाविद्यालयांपर्यंत या व्यसनांचा शिरकाव झाला आहे, अशी चिंता गोवा विधानसभेत सोमवारी व्यक्त करण्यात आली. पोलीस यंत्रणा याविरुद्ध कठोर आणि व्यापक कारवाई करण्यात अपयशी ठरत आहे, अशी टीका काँग्रेसच्या आमदारांनी केली. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अमली पदार्थ व्यापाराचे गोव्यातून समूळ उच्चाटन करण्याची ग्वाही देत २०१८ साल हे अमली पदार्थविरोधी वर्ष म्हणून पाळण्याची घोषणा केली.काँग्रेसचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी या विषयावर लक्षवेधी सूचना मांडली होती. अमली पदार्थांच्या व्यवसायात गुंतलेल्या विदेशी व्यक्तींची त्यांच्या मायदेशात परत पाठवणी केली जावी, अशी मागणी राणे यांनी केली होती. ‘केवळ किरकोळ स्वरूपात अमली पदार्थांची विक्री करणाºयांनाच पोलीस अटक करतात.जे मोठ्या प्रमाणात गोव्यात अमली पदार्थांचा साठा करून ठेवतात आणि त्याचा पुरवठा करतात, त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही, असा आरोप भाजपचे आमदार मायकल लोबो या चर्चेप्रसंगी केला.

टॅग्स :Drugsअमली पदार्थgoaगोवा