शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गोव्यात होमगार्ड‍्सना महिन्यातून २६ दिवस काम, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 20:39 IST

होमगार्ड‍्सना महिन्यातून २६ दिवस काम दिले जाणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले. आठवड्यातून दोनवेळा सुट्टी संबंधी अद्याप त्यांना लेखी आदेश देण्यात आला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

पणजी: होमगार्ड‍्सना महिन्यातून २६ दिवस काम दिले जाणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत दिले. आठवड्यातून दोनवेळा सुट्टी संबंधी अद्याप त्यांना लेखी आदेश देण्यात आला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. होमगार्डना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी घेण्याचे पोलीस खात्याचे तोंडी फर्मान विधानसभेतही गाजले. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर आणि भाजपचे सदस्य राजेश पाटणेकर यांनी हा विषय लक्ष्यवेधी सूचना करून सभागृहात मांडला. दोन दिवस सुट्टी दिल्यामुळे दोन दिवसांचा त्यांचा पगार कापला जाणार आहे. होमगार्डना सुट्टीच्या दिवशी पगार मिळत नाही. त्यामुळे या पोलीस खात्याच्या आदेशामुळे होमगार्डांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे असे कवळेकर यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय काही तांत्रीक मुद्यांमुळे घेण्यात आला होता. सुट्टीच्या दिवशीही काही होमगार्ड हजेरी लावतात असे आढळून आल्याचे ते म्हणाले. परंतु असे असले तरी दोन दिवस सुट्टीचा आदेश जारी करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले. आठवड्याला एक दिवसच त्यांना सक्तीची सुट्टी असेल. महिन्यातून एकूण २६ दिवस ते काम करतील असे आश्वासन त्यांनी दिले. होमगार्डना निवृत्ती वेतन नसल्यामुळे अंगणवाडीशिक्षिकांसारखे त्यांना एकरकमी अर्थसहाय्य देण्याची तसेच विविध भत्त्यांचाही लाभ देण्याची मागणी पाटणेकर केली. यावर मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकारनेच होमगार्डना आतापर्यंत दिलासा दिल्याचे सांगितले. त्यांचे वेतन वाढविण्यापासून त्यांच्यासाठी पोलीस खात्यात १० टक्के कोठा ठेवण्याचे कामही आपल्याच सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना त्यासाठी ५० वर्षे वयाच्या मर्यादेची अट आहे. तसेच त्यांना लेखी परीक्षेसाठी प्रशिक्षण देण्याचीही व्यवस्था केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. अतिरिक्त होमगार्ड भरती करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकर