शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

माजी पासपोर्ट अधिकारी आग्नेल फर्नांडिस याच्या विरोधात आरोपपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 18:37 IST

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नाडिस यांच्या विरोधात सीबीआयने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले

मडगाव: दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आग्नेल फर्नाडिस यांच्या विरोधात सीबीआयने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, फर्नांडिस हे पासपोर्ट खात्याचे अधिकारी असताना त्यांच्याकडे 70.71 लाखांची बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे या आरोपपत्रात म्हटले आहे. एप्रिल 2013 ते एप्रिल 2016 अशी तीन वर्षे फर्नांडिस यांना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने प्रतिनियुक्तीवर पणजीच्या पासपोर्ट कार्यालयात उपपासपोर्ट अधिकारी म्हणून नेमले होते.2015 साली सीबीआयने त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकला असता 3.71 लाखांची रोख, 104 महागडय़ा दारूच्या बाटल्या, 115 शर्ट, 39 टाईज, 40 मनगटी घडय़ाळे, असंख्य पेन सेटस् त्याशिवाय कॅमेरा, डिजी टॅब,डिव्हीडी, लॅपटॉप, डिजिटल डायरिज अशा वस्तू सापडल्या होत्या. या प्रकरणात सीबीआयने फर्नाडिस यांच्या विरोधात भादंसंच्या 109 तसेच पासपोर्ट कायदा 1988 च्या 13(2) यासह 13(1)ई या कलमाखाली गुन्हा नोंद केला होता. त्यावेळी आपली सफाई देताना फर्नांडिस यांनी आपल्याला या सर्व वस्तू भेट म्हणून मिळाल्या होत्या, असा खुलासा केला होता.

टॅग्स :Courtन्यायालय