शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

गोव्याला मत्स्य उद्योगासाठी केंद्राचे ४०० कोटींचे पॅकेज; केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री  गिरिराज सिंह यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 14:53 IST

४०० कोटी रुपये निधीतून राज्यातील मत्स्य उद्योगाला आणखी चालना देता येईल

पणजी: केंद्र सरकारने गोव्याला मत्स्य उद्योगासाठी ४०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. गोवा भेटीवर असलेले केंद्रीय मत्स्योद्योगमंत्री  गिरिराज सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, संपूर्ण देशात गोवा मत्स्य उत्पादनासाठी हब बनू शकतो, एवढी ताकद या राज्यात आहे. 'केज कल्चर'ला अर्थात पिंजरे लावून मासळी पकडण्याच्या बाबतीत गोव्यात मोठा वाव आहे आणि या अनुषंगाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच राज्याचे मत्स्योद्योगमंत्री फिलीप नेरी रॉड्रिक्स यांच्याकडे मी चर्चा केली आहे. 

राज्याच्या १०५ किलोमीटर किनारपट्टीत सुमारे   एक हजार पिंजरे लावून मासळी पकडता येईल. ४०० कोटी रुपये निधीतून राज्यातील मत्स्य उद्योगाला आणखी चालना देता येईल.' ते पुढे म्हणाले की, मासळीच्या बाबतीत गोवा मोठा निर्यातदार होऊ शकतो. आठ ते दहा लाख मेट्रिक टन मासळी गोव्यातून निर्यात करणे शक्य आहे. गोव्यातील खाण व्यवसाय बंद असल्याने राज्य सरकार मत्स्य उद्योगावरच अर्थव्यवस्थेसाठी अवलंबून आहे. मासळी उत्पादन वाढायला हवे. पिंजरे लावून मासळी पकडण्याच्या बाबतीत गोव्यात मोठा वाव आहे.