शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील पर्यटनासाठी केंद्राकडून 200 कोटींचे प्रकल्प मंजूर

By admin | Updated: August 8, 2016 16:57 IST

अंतर्गत पर्यटनासाठी केंद्राडून 550 कोटी मिळविणयासाठी प्रकल्पांची यादी दिली आल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 08 -  अंतर्गत पर्यटनासाठी केंद्राडून 550 कोटी मिळविणयासाठी प्रकल्पांची यादी दिली आल्याची माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी दिली. 500 कोटीं पैकी 200 कोटी रुपयांच्या मंजुरी मिळाली आहे. तसेच 20 कोटी रुपये आतापर्यंत राज्याला मिळाले आहेत अशी माहिती पर्यटन मंत्र्यांनी दिली. नवीन प्रकल्पांसाठी राज्य सरकारने केंद्राकडून निधी मिळावा यासाठी काय प्रयत्न केले आहेत असा प्रश्न आमदार निलेश काब्राल यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना पर्यटन मंत्र्यांनी ही माहिती दिली. 2009 ते 2012 या काळात केंद्राने विविध पर्यटन प्रकल्पासाठी दिलेला निधी तत्कालीन कॉंग्रेस सरकारकडून इतरत्र वळविला ही गोष्ट पर्यटनमंत्र्यांनी पुन्हा एकदा सभागृहाच्या नजरेस आणून दिली. दोन दिवसांपूर्वी ही गोष्ट त्यांनी सभागृहात सांगितली होती. त्यावर उपप्रश्न विचारताना आमदार प्रमोद सावंत यांनी निधी इतरत्र वळविणाऱ्यांवर कारवाई का केली नाही असा प्रश्न पुन्हा एकदा विचारला. दोन दिवसांपूर्वी त्यांनी हाच प्रश्न सभागृहात विचारला होता.