शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

कर्नाटकच्या साक्षीदाराकडून पुन्हा दिशाभूल

By admin | Updated: May 19, 2017 02:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्कडिचोली : गोव्यातर्फे अ‍ॅड. आत्माराम नाडकर्णी आणि टीमने घेतलेल्या उलटतपासणीत कर्नाटकचे साक्षीदार गोसाईन यांनी दिशाभूल करणे,

लोकमत न्यूज नेटवर्कडिचोली : गोव्यातर्फे अ‍ॅड. आत्माराम नाडकर्णी आणि टीमने घेतलेल्या उलटतपासणीत कर्नाटकचे साक्षीदार गोसाईन यांनी दिशाभूल करणे, खोटी उत्तरे व आकडेवारी सादर करण्याची मालिका सुरूच ठेवली आहे. या सुनावणीतही चुकीची माहिती व तफावत असणारा अहवाल सादर करण्यात आल्याचे सुनावणीच्या वेळी दिसून आले. २०१७ चा नव्या विश्लेषणात गुरुवारी (दि. १८) साक्षीदाराची उलट तपासणी केली असता, चार ते पाच वेळा नवी समीकरणे, आकडेवारी व जल उपलब्धतेचा अहवाल नव्याने मांडून लवादाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न के ला.गोव्यातर्फे अ‍ॅड. नाडकर्णी यांनी २०१५ व २०१७ या दोन्ही अहवालात कशी तफावत आहे, हे लवादाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, साक्षीदाराने या तफावती शुल्लक असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. २०१७ चा अहवाल हा नव्या माहितीवर आधारित असल्याचे साक्षीदाराने सांगताच, ही माहिती २०१४ साली लवादासमोर सादर करण्यात आल्याचे नाडकर्णी यांनी निदर्शनास आणून दिले. गुरुवारच्या सुनावणीत आत्माराम नाडकर्णी, दत्तप्रसाद लवंदे, प्रदीप वेणुगोपाल, पंकज वेर्णेकर, साल्वादोर रिबेलो, चेतन पंडित, प्रेमानंद कामत, गोपीनाथ देसाई, सुरेश बाबू आणि दिलीप आदी सहभागी झाले होते. उलट तपासणी शुक्रवारी देखील चालू राहणार आहे.