शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

उमेदवार निवड येत्या आठवड्यात

By admin | Updated: January 8, 2016 01:46 IST

पणजी : पणजी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार निवडीसाठी इच्छुकांशी बोलणी सुरूच ठेवली आहेत.

पणजी : पणजी महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार निवडीसाठी इच्छुकांशी बोलणी सुरूच ठेवली आहेत. प्रभागवार आपण चर्चा करत असून पुढील आठवडाभरात उमेदवार निवड पूर्ण होईल, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. पर्रीकर हे आल्तिनो येथे शशिकला काकोडकर यांच्या निवासस्थानी गुरुवारी आले होते. काकोडकर यांना वाढदिनाच्या शुभेच्छा देऊन पर्रीकर परतत असताना पर्रीकर यांना महापालिका निवडणुकीविषयी विचारले असता, ते म्हणाले की उमेदवार निवडीसाठी आमची प्रक्रिया सुरू आहे. आपण विविध घटकांशी बोलत आहे. इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते व लोकांचे मत जाणून घेत आहे. अजून उमेदवार निवडले गेलेले नाहीत; पण येत्या आठवड्यात मी पुन्हा गोव्यात येईन तेव्हा महापालिकेसाठी उमेदवार निवड पूर्ण होईल. दरम्यान, पर्रीकर यांच्यासोबत आमदार सिद्धार्थ कुंकळयेकर हेही इच्छुक उमेदवारांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. भाजपच्या विद्यमान नगरसेवकांची व विरोधी गटातील नगरसेवकांची प्रगती याबाबतचाही अंदाज घेतला जात आहे. येत्या ६ मार्च रोजी महापालिका निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी ११ जानेवारी रोजी महापालिका क्षेत्रातील प्रभाग फेररचनेची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)