शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या बसमधून पडून बसमालकाचा मृत्यू

By admin | Updated: June 16, 2017 02:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगे : चालत्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने शिरवई-केपे येथील बसमालक तथा वाहक नारायण रायकर (६५) हे बसमधून बाहेर

लोकमत न्यूज नेटवर्कसांगे : चालत्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने शिरवई-केपे येथील बसमालक तथा वाहक नारायण रायकर (६५) हे बसमधून बाहेर फेकले गेले व रस्त्यावरील साकवाच्या कमानींना डोके आदळल्याने ते गंभीर जखमी झाले. लगेच सांगे आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. मयत रायकर हे निवृत्त शिक्षक होते.मिळालेल्या माहितीनुसार, कामाक्षी (जीए 0२ वाय ५५८६) ही प्रवासी बस सांगे बसस्थानकावरून दुपारी १२.३५ वा. मळकर्णे येथे जायला निघाली. दांडो येथील जंक्शनवर या बसमध्ये काही प्रवासी चढल्यावर ही बस पुन्हा प्रवासाला निघाली. काही अंतर पुढे गेल्यावर वळणावर या बसचा मुख्य दरवाजा अचानक उघडला व दरवाज्यावर उभे असलेले रायकर तोल जाऊन खाली पडले. बस त्यावेळी साकवावरून जात होती. त्यामुळ साकवावरील लोखंडी कमानींवर रायकर यांचे डोके आदळले. त्यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी लगेच त्यांना सांगे येथील आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. सांगेचे निरीक्षक सुधीर रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागेश गावकर यांनी पंचनामा केला व मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविला. सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांना या घटनेची माहिती मिळताच सांगे आरोग्य केंद्रात भेट दिली व कुडचडे येथील शववाहिका मागवली. मयत नारायण रायकर यांना दीड वर्षापूर्वी तिळामळ येथे अपघात झाला होता. त्या अपघातातून ते सावरले होते. पाच-सहा महिन्यांपासून ते पुन्हा आपल्या बसवर वाहक म्हणून काम करीत होते.