शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
3
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
4
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
5
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
6
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
7
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
8
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
9
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
10
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
11
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
12
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
13
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
14
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
15
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
16
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  
17
प्रेक्षकांची प्रतीक्षा आज संपणार; काही तासात सुबोध भावे-तेजश्रीच्या मालिकेचा प्रोमो येणार; पाहा झलक
18
"हात लावशील तर ३५ तुकडे करेन"; मधुचंद्राच्या रात्रीच नवरीने दिली थेट धमकी! म्हणाली...
19
केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."
20
अहमदाबाद विमान अपघात: ब्लॅक बॉक्सची माहिती कधीपर्यंत मिळेल? केंद्रीय मंत्री नायडू म्हणाले...

लाचखोर पीएफ अधिकारी अटकेत

By admin | Updated: June 11, 2014 01:18 IST

पणजी : भविष्य निर्वाह निधीच्या बाबतीत आवश्यक त्या अटींची पूर्तता न करणाऱ्या एका कंपनीला कोड बहाल करण्यासाठी लाच घेताना पीएफ

पणजी : भविष्य निर्वाह निधीच्या बाबतीत आवश्यक त्या अटींची पूर्तता न करणाऱ्या एका कंपनीला कोड बहाल करण्यासाठी लाच घेताना पीएफ कार्यालयातील हिमेश रंजन प्रकाश या अधिकाऱ्याला वास्को येथे सापळा रचून रंगेहाथ पकडण्यात आले. बांबोळी येथील सीबीआय कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमेश याने या कंपनीकडे ६0 हजार रुपये मागितले होते. टोकन म्हणून सुरुवातीला ५ हजार रुपये देण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्याने कबूल केले आणि सीबीआय अधिकाऱ्यांना कळविले. त्यानुसार उपअधीक्षक के. पाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. परब, उपनिरीक्षक ए. के. चौहान, कॉन्स्टेबल अभय फडते, सचिन सावंत आणि बाळकृष्ण यांनी वास्कोत सापळा रचून हिमेश याला पकडले. त्याला देण्यात आलेल्या नोटांवर खूण करण्यात आली होती. भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या कलम ७ नुसार गुन्हा नोंदवून हिमेश याला अटक करण्यात आली असून रिमांडसाठी सीबीआय न्यायालयात हजर केले जाणार आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुध्द सीबीआयने मोहीम उघडली असून काही महिन्यांपूर्वी एका केंद्रीय अधिकाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले होते. (प्रतिनिधी)