शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांची लाच देऊन मिळविली बोगस एनओसी

By admin | Updated: May 5, 2015 01:07 IST

खाण व्यावसायिक प्रसन्न घोडगे यांनी १० लाख रुपयांची लाच देऊन खनिज निर्यातीसाठी बोगस एनओसी मिळविल्याचे उघड झाले आहे

वासुदेव पागी ल्ल पणजीखाण व्यावसायिक प्रसन्न घोडगे यांनी १० लाख रुपयांची लाच देऊन खनिज निर्यातीसाठी बोगस एनओसी मिळविल्याचे उघड झाले आहे. ही बोगस एनओसी खाण खात्याचे ड्राफ्ट्समन रॉबर्ट गोन्साल्वीस यांनी बनविली होती. फ्रॉस्ट इंटरनॅशनल प्रकरणात एसआयटीकडून दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात याचा उल्लेख करण्यात आला आहे.फ्रॉस्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आलेल्या बोगस एनओसी प्रकरणातील खरे मास्टरमाइंड प्रसन्न घोडगे आणि खाण खात्याचे ड्राफ्ट्समन रॉबर्ट गोन्साल्वीस हेच आहेत. गोन्साल्वीस यांनी १० लाख रुपये लाच घेऊन ही बोगस एनओसी बनविली होती आणि घोडगे यांनी गोन्साल्वीसला १० लाख रुपये रोख रक्कम दिली होती. या व्यवहाराची साक्ष देणारे साक्षीदारही एसआयटीने मिळविले आहेत आणि त्यांच्या साक्षी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर झालेल्याही आहेत. एसआयटीतर्फे पणजी भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयात (सत्र न्यायालयात) या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. चार दिवसांपूर्वी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात या व्यवहारांचा उल्लेख करण्यात आला आहे.(पान ८ वर)