शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गेस्ट हाउसमधून देह व्यापार

By admin | Updated: December 4, 2015 01:25 IST

पणजी : पोलिसांना चकविण्यासाठी सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांनी वेश्या व्यवसायाचे नवे तंत्र विकसित केल्याचे दिसून

पणजी : पोलिसांना चकविण्यासाठी सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलालांनी वेश्या व्यवसायाचे नवे तंत्र विकसित केल्याचे दिसून आले आहे. राज्यातील खासगी गेस्ट हाउसेस ही सेक्स रॅकेटचे अड्डे बनत असल्याचे गुन्हा अन्वेषण विभागाने अलीकडेच कळंगुट येथे केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. बिगर गोमंतकीय दलाल गोव्यात येऊन राहतात. चार-पाच गेस्ट हाउसेस भाड्याने घेतात. या गेस्ट हाउसमध्ये मुंबई, पश्चिम बंगाल व ईशान्य भारतातील युवती आणून ठेवतात आणि अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने देहविक्रीचा व्यवसाय करतात. एका गेस्ट हाउसमध्ये सात-आठ खोल्या असतात. गिऱ्हाईकांना थेट या गेस्ट हाउसचा पत्ता दिला जातो. त्यासाठी त्यांना अगोदर निम्मे पैसे फेडावे लागतात. कळंगुटमध्ये पकडण्यात आलेल्या दलालांत दोन महिलांचाही समावेश आहे. तसेच ५ पुरुषांनाही पकडण्यात आले होते. या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई चालू ठेवली. त्यात, या रॅकेटच्या सूत्रधाराला गजाआड करण्यात आले. दीपक बनिक नावाच्या या सूत्रधाराला अटक केल्यानंतर हे रॅकेट कशा प्रकारे चालू होते, याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची कबुलीही दीपकने दिली, अशी माहिती क्राईम ब्रँचकडून देण्यात आली. या सेक्स रॅकेटची व्याप्ती बहुराज्यीय असून गोव्यातील सर्व सूत्रे दीपक हाताळत होता. गरजेनुसार युवतींना गोव्यात आणणे आणि गोव्यातून त्यांना बाहेर पाठविणे अशी कामे तो करीत होता. त्याच्या आणखी एका साथीदारालाही पोलिसांनी पकडले आहे; परंतु काही तांत्रिक गोष्टींमुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. वेश्या व्यवसायाची ही मुळे कुठपर्यंत पोहोचली आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न क्राईम ब्रँचकडून सुरू आहे. (प्रतिनिधी)