शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

विधवा महिलेचा भरदिवसा खून

By admin | Updated: June 11, 2015 01:05 IST

वास्को : बोगदा येथे राहाणाऱ्या रुक्मिणी पांडुरंग कानसे या ५५ वर्षीय विधवा महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यावर वार करून बुधवारी खून केला़ भरदिवसा झालेल्या

वास्को : बोगदा येथे राहाणाऱ्या रुक्मिणी पांडुरंग कानसे या ५५ वर्षीय विधवा महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यावर वार करून बुधवारी खून केला़ भरदिवसा झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे बोगदा-जेटी भागात भीतीचे वातावरण पसरले आहे़रुक्मिणी कानसे ही महिला बोगदा येथे आपला मुलगा सनील आणि पुतणी दीपाली कानसे यांच्यासह भाडेकरू म्हणून गेली काही वर्षे राहाते. बुधवारी सकाळी सनील आणि पुतणी दीपाली आपल्या कामानिमित्त बाहेर गेली होती़ रुक्मिणी घरात एकट्याच होत्या़ दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास पुतणी दीपाली जेवणासाठी घरी आली असता, तिला घराला बाहेरून कडी लावल्याचे आढळले़ ती दार उघडून घरात गेली, त्या वेळी घरातील टी़व्ही़ मोठ्या आवाजात चालू होता़ काकी बाहेर न दिसल्याने ती आतल्या खोलीत गेली असता, रुक्मिणी या स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तिला दिसले़हे दृश्य पाहून दीपाली किंचाळत घराबाहेर आली व शेजाऱ्यांना काकीचा खून झाल्याचे सांगितले. शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती मुरगाव पोलिसांना दिली़ मुरगाव पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नाईक फ ौजफ ाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी खुनाचा तपास लावण्यासाठी श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांना पाचारण केले़ पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता, रुक्मिणी यांच्या डोक्यावर मागून अवजड हत्याराने प्रहार केल्याचे दिसून आले़ (पान २ वर)