शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांचे भाजपला हादरे

By admin | Updated: February 6, 2016 03:06 IST

पणजी : भाजपमधील बंडखोरांचा बाबूश मोन्सेरात यांच्याकडे ओघ चालूच असून नव्या घडामोडींनुसार बाबूश यांनीही आपल्या पॅनलमध्ये दोन ते तीन

पणजी : भाजपमधील बंडखोरांचा बाबूश मोन्सेरात यांच्याकडे ओघ चालूच असून नव्या घडामोडींनुसार बाबूश यांनीही आपल्या पॅनलमध्ये दोन ते तीन प्रभागांमध्ये उमेदवार बदलण्याची तयारी चालवली आहे. भाजपचे जास्तीत जास्त बंडखोर गळाला लावण्याची व्यूहरचना मोन्सेरात करीत आहेत. प्रभाग क्रमांक २२ मध्ये अविनाश भोसले यांच्याऐवजी आता भाजपचे कट्टर कार्यकर्ते संदेश केरकर यांच्या पत्नीला रिंगणात उतरविण्याचे त्यांनी निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. याबाबत अधिकृत घोषणा शनिवारी किंवा रविवारी केली जाईल. भाजपकडून उमेदवारी मिळणार नसल्याने दुखावलेले काही असंतुष्ट स्वत: बाबूश यांच्या संपर्कात आहेत. मोन्सेरात यांनी रायबंदर भागातून प्रचाराला सुरुवात केली असून पहिल्या फेरीत प्रभाग ३0 मधील प्रचार त्यांनी पूर्ण केला आहे. सध्या प्रभाग २९ मध्ये ते आपल्या पॅनलमधील उमेदवारांबरोबर घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. ते म्हणाले की, रायबंदर भागातील लोकांची महापालिकेकडून सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार आहे. पाण्याची तीव्र टंचाई या भागात आहे. तसेच कोणत्याही सुविधा नाहीत. असे असताना महापालिकेत हा भाग येत असल्याने प्रत्येक घराला वार्षिक ३ हजार रुपये घरपट्टी भरावी लागते, ती परवडत नाही. दरम्यान, पर्रीकर पुन्हा गोव्यात आले आणि पणजीतून त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली, तरी आपण रिंगणात उतरणार असल्याचेही बाबूश यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले. (प्रतिनिधी)