शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

गोव्यात उद्योजकांना मोठा दिलासा

By किशोर कुबल | Updated: December 8, 2023 18:12 IST

नियम अधिसूचित : औद्योगिक भूखंड हस्तांतरण शुल्क मागे

पणजी : औद्योगिक विकास महामंडळाने (आयडीसी) उद्योजकांना मोठा दिलासा देताना काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून औद्योगिक भूखंड वांटप, हस्तांतरण व भाडेपट्टी नियम अधिसूचित केले आहेत. भूखंड हस्तांतरणासाठी पूर्वी शुल्क भरावे लागत होते, ते मागे घेण्यात आले आहे.

गोवा उद्योग संघटनेचे माजी अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी या अधिसूचनेचे स्वागत केले आहे. आयडीसी व उद्योजक यांच्यातील व्यवहार आता सुटसुटीत होतील. कोचकर म्हणाले की, ‘उद्योजकांना औद्योगिक भूखंडांच्या बाबतीत अनेक अडचणी येत होत्या. दोन वर्षांपूर्वी सरकारने औद्योगिक धोरण आणले तरी  हे नियम अधिसूचित झाले नव्हते. ते अधिसूचित करावेत, अशी दीर्घकालीन मागणी होती. आता ती पूर्ण झालेली आहे.

कोचकर म्हणाले की, ‘ उद्योजकांना इज ॲाफ डुइंग बिझनेसच्या बाबतीत सरकारने नवे पर्व खुले केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उद्योगमंत्री मॉविन गुदिन्हो व आयडीसीचे अध्यक्ष आमदार रेजिनाल्द लॉरेन्स यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये अनेक आजारी उद्योग आहेत. ते ताब्यात घेऊन गुंतवणूक करण्यास नव्या गुंतवणूकदारांना वाव मिळेल. त्यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थेलाही चालना मिळेल आणि नवीन नोकऱ्याही निर्माण होतील. भूखंड भाडेपट्टीवर देण्याची प्रक्रियाही सुटसुटीत, पारदर्शक व सोपी केली आहे. सध्या जे उद्योजक आपली जागा दुसऱ्यांना देऊ पाहात आहेत त्यांना ते  सोयीचे होईल व आतापर्यंत जे बेकायदेशीररित्या आपली जागा इतरांना भाडेपट्टीवर देत होते त्या प्रकारांना आळा बसेल, असे कोचकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवा