शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदारांना मायनिंगचा लाभ!

By admin | Updated: December 6, 2015 01:39 IST

पणजी : राज्यात नव्याने सुरू होत असलेल्या खाण व्यवसायाचा लाभ ट्रकमालक किंवा मशिनरीधारकांनाही झालेला नाही.

पणजी : राज्यात नव्याने सुरू होत असलेल्या खाण व्यवसायाचा लाभ ट्रकमालक किंवा मशिनरीधारकांनाही झालेला नाही. उत्तर व दक्षिण गोव्याच्या खाणग्रस्त भागातील भाजपचेच आमदार खाण व्यवसायाचे लाभार्थी असून क्लॉड आल्वारीस यांच्याऐवजी भाजप आमदारांच्या लुटीची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी तीन अपक्ष आमदारांनी शनिवारी येथे केली. विजय सरदेसाई, रोहन खंवटे आणि नरेश सावळ या तिन्ही अपक्ष आमदारांनी येथे पत्रकार परिषद घेतली. ज्येष्ठ पर्यावरणवादी डॉ. क्लॉड आल्वारीस यांना सध्या भाजप सरकार लक्ष्य बनवीत आहे. आल्वारीस हे राज्याचे शत्रू आहेत, अशा प्रकारचे चित्र भाजपचे आमदार व सरकार रंगवू पाहात आहे हे आक्षेपार्ह असून खाणग्रस्त भागातील भाजपच्या आमदारांनी कशी मालमत्ता जमवली, याची चौकशी अगोदर व्हायला हवी, असे सरदेसाई व अन्य दोन आमदार म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात आल्वारीस हे याचिकादार आहेत. खाण व्यवसायाचा लाभ ट्रकमालकांना झालेला नाही म्हणून त्यांच्यात असंतोष असून सुर्ल-पाळी येथील हिंसक आंदोलनास सरकार जबाबदार आहे. ट्रकमालकांना सरकारने मागणीनुसार दर द्यायला हवा. भाजपचे आमदार प्रमोद सावंत हे व्ही. एम. साळगावकर कंपनीला व गणेश गावकर हे वेदांता कंपनीला (पान ७ वर)