शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

बाणावली जि. पं. पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चे जोझेफ पिमेंता विजयी

By किशोर कुबल | Updated: June 24, 2024 14:27 IST

दहा ग्रामपंचायतींच्या वेगवेगळ्या दहा प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर झाला.

किशोर कुबल/पणजी

पणजी : बाणावली जि. पं. पोटनिवडणुकीत इंडिया अलायन्सचे उमेदवार जोझेफ पिमेंता ३०४९ मतांच्या आघाडीने विजयी ठरले. दहा ग्रामपंचायतींच्या वेगवेगळ्या दहा प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर झाला.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार बाणावलीत जोझेफ पिमेंता यांना ५,६७२, ग्रेफान्स फर्नांडिस यांना २६२३,रॉयला फर्नांडिस यांना १,८४० तर फ्रॅंक फर्नांडिस यांना केवळ २७६ मतें मिळाली.

जोझेफ हे आम आदमी पक्षाचे नेते असून इंडिया अलयान्ससाठी आपने उमेदवार दिला होता. इतर तिघांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. भाजपने उमेदवार दिला नव्हता.दहा ग्रामपंचायतींच्या १० वेगवेगळ्या प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी ठरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.

कुंडईच्या प्रभाग ७ मध्ये प्रियांका गावडे, वळवईच्या प्रभाग २ सर्वेश नाईक, केरीच्या प्रभाग ३ मध्ये प्रदीप जल्मी, बोरीच्या प्रभाग ११ मध्ये दत्तेश नाईक, राशोलच्या प्रभाग ५ मध्ये मीफा डायस, सेरावलीच्या प्रभाग २ मध्ये ज्युलिएटा गोम्स, असोळणाच्या प्रभाग १ मध्ये वंदना बुधाळकर, कुडणेच्या प्रभाग २ मध्ये श्रीकांत चिकनेकर,  शेल्डेंच्या प्रभाग २ मध्ये स्वरांजली नाईक तर सुकूरच्या प्रभाग १० मध्ये सुभाष हळर्णकर विजयी ठरले. 

टॅग्स :goaगोवा